Pandharpur Vitthal Rukmini Mandir :कार्तिकी यात्रेनिमित्ताने विठ्ठलाचरणी भाविकांकडूनभरभरून दान अर्पण
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
13 Nov 2022 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिकी यात्रेनिमित्ताने विठ्ठलाचरणी भाविकांकडूनभरभरून दान अर्पण करण्यात आलय... यामध्ये भक्तनिवास,लाडू प्रसाद, देणगी पावती,दागिने,देवाच्या पायाजवळ भाविकांनी अर्पण केलेलं दान मिळून मंदिर समितीला 3 कोटी 20 लाखाहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळालंय.. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटींची वाढ झालीय..कार्तिकी यात्रेदरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची मोठी भर पडली आहे...