Pandharpur Vitthal Temple : पंढरपूर येथील मंदिर जीर्णोद्धाराचं काम अद्यापही अपूर्ण
Pandharpur Vitthal Temple : पंढरपूर येथील मंदिर जीर्णोद्धाराचं काम अद्यापही अपूर्ण विठ्ठल मंदिरातील जिर्णोद्धाराचे काम अत्याप संपलेलं नाही.. मुख्यमंत्री पुजेला बसतात तेथील छतावरच्या दगडी शिळेला चिरा पडल्यात सोळखंबी मधील अनेक खंबाचे दगड निसटू लागलेत.. मंदिर समितीच्या वतीने शनिवारी मंदिरातील कामाची पाहणी करून आढावा घेण्यात आला. त्यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाला १ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.