Pandharpur : विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन 15 मार्चपासून दीड महिना बंद
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur : विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन 15 मार्चपासून दीड महिना बंद
पंढरपूूरच्या विठ्ठल मंदिरात १५ मार्चपासून केवळ मुखदर्शन घेता येणार, गाभाऱ्यात संवर्धनाच्या कामामुळे दीड महिना चरणस्पर्श दर्शन बंद राहणार