Pandharpur Rang Panchami : पंढरीत अवघा रंग एक झाला, कोरोना संकटानंतर रंगोत्सवाची धूम

Continues below advertisement

सावळ्या विठुरायांच्या पंढरीत कोरोनाच्या २ वर्षांनंतर रंगपंचमी साजरी करण्यात आली. विठ्ठलाच्या मूर्तीला रंग लावून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पर्यावरणपूरक कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले. साईनगरी शिर्डीतही रंगपंचमीची लगबग पाहायला मिळतेय. शिर्डीत साईंच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच सुवर्णरथ मिरवणूक निघणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram