Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी पुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या हालचालींना वेग
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कार्तिकी पूजेचा मुद्दा चांगलाच रंगला होता. आता याच मुद्द्यावर मंदिर समिती आणि प्रशासन सोमवारी स्थानिक मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहे. कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्याबाबत शासन आणि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरु आहेत. या गोंधळाचा त्रास सर्वसामान्य वारकरी भक्तांना जाणवू नये याबाबतही प्रशासन खबरदारी घेत असले तरी आता शासनाच्या निर्णयानंतर कार्तिकीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार अजित पवार करणार कि कोण करणार हे देखील लवकरच समोर येणार आहे.
Continues below advertisement