
Pandharpur Kartiki Ekadashi : पंढरपुरात मराठा समाजाचं आंदोलन मागे; शासकीय महापूजा फडणवीसच करणार
Continues below advertisement
Pandharpur Kartiki Ekadashi : पंढरपुरात मराठा समाजाचं आंदोलन मागे; शासकीय महापूजा फडणवीसच करणार यंदा कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजा होणार आहे.. पंढरपुरातील मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलंय..मराठा समाजाच्या सर्व 5 मागण्या प्रशासनाने मान्य झाल्याने देवेंद्र फडणवीस शासकीय महापूजा करणार आहेत.. तसंच फडणवीस आंदोलकांशी चर्चाही करणार असल्याची माहिती समोर आलीय..
Continues below advertisement