Pandharpur Kartiki Ekadashi : पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावर हजारो वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी
Continues below advertisement
पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावर हजारो वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी, उजनी धरणातून सोडलेलं पाणी अद्याप पोहोचलं नसल्यानं घाण आणि अपुऱ्या पाण्यात स्नान करण्याची भाविकांवर वेळ.
Continues below advertisement