Pandharpur : पंढरपूरमध्येही प्रशासन सतर्क, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना
abp majha web team
Updated at:
22 Dec 2023 08:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur : पंढरपूरमध्येही प्रशासन सतर्क, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना
पंढरपूरमध्ये लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाबाबत प्रशासन सतर्क, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना.