Pandharpur : आधी आडकाठी, आता अप्रचार; काही अधिकारी रचतायेत का बदनामीचं कारस्थान? ABP Majha
Global Teacher Award विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी जायला सुट्टी मिळू शकली परंतु जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने जी अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना बघायला मिळती आहे.