Pandharpur: नामदेव पायरीवर विठ्ठल - रूक्मीणीच्या दर्शनाची सोय, नामदेव पायरीवर सेल्फी पॉईंट
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 04:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPanharpur : नामदेव पायरीवर विठ्ठल रूक्मीणीच्या दर्शनाची सोय, नामदेव पायरीवर सेल्फी पॉईंट
ज्या भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार नाही, त्या भाविकांना नामदेव पायरीवर ६ फुटी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येणार, तर सेल्फीही काढता येणार.