Pandharpur Eknath Shinde Bike : वारीत मुख्यमंत्र्यांची बाईक स्वारी; शिंदेंकडून वारीचा आढावा
जयदीप मेढे
Updated at:
14 Jul 2024 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Eknath Shinde Bike : वारीत मुख्यमंत्र्यांची बाईक स्वारी; शिंदेंकडून वारीचा आढावा
मुख्यमंत्री शिंदेंचा दुचाकीवरुन प्रवास, पंढरपुरात ६५ एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी तर दुचाकीवरुनच दर्शन रांगेचा आढावाही घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर जागेवर विठ्ठल भक्तांची व्यवस्था करण्यात आली त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणचा आढावा घेतल्यानंतर एका बुलेटवर बसून ते दर्शन रांगेची व्यवस्था बघायला गेले