Pandharpur : ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!, 65 वर्षांवरील भाविकांनाही विठ्ठल दर्शन घेता येणार
Continues below advertisement
आता ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ६५ वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. प्रशासनानं कोरोना काळातील निर्बंध शिथिल केलेत. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात गर्भवती महिलांनाही दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानं वारकऱ्यांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.
Continues below advertisement