Pandharpur Curfew : पंढरपुरात आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध : ABP Majha
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे संचारबंदी पंढरपूर शहर आणि परिसरातील गावात लागू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचा मात्र संचारबंदीला तीव्र विरोध दर्शवला आहे.