pandharpur bypoll election | पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
16 Apr 2021 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरातील पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला.