Pandharpur Bypoll : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतील गर्दीप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतील गर्दी प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? हा प्रश्न सध्या अनुत्तर्णीत आहे.