Pandharpur : वारकऱ्याच्या गाडीला अपघात 12 वारकरी जखमी, 4 जण गंभीर जखमी

चैत्री एकादशीनिमित्त मावळ येथून पंढरपूरकडे जाताना वारकऱ्यांचा अपघात. वेळापुर-पंढरपूर रोडवर पिराची कुरोलीजवळ अपघाताची घटना. जखमी १२ वारकऱ्यापैकी ४ जम गंभीर. जखमी वारकऱ्यांवर सोलापुरात  उपचार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola