Pandharpur : पंढरपुरात येणाऱ्या भक्तांसाठी महत्वाची माहिती. चंद्रभागेच्या पाण्याने त्वचारोग?
पंढरपुरात येणाऱ्या भक्तांसाठी महत्वाची माहिती. चंद्रभागेच्या पाण्याने त्वचारोग होत असल्याचे समोर आले. पाण्याचे नमुने तपासल्यावर राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे की चंद्रभागेचं पाणी पिण्यास अयोग्य आहे.