Panama Paper Leak Aishwarya Rai: समन्स मिळाल्यानंतर एश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल
Continues below advertisement
पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीनं ऐश्वर्या राय हिला समन्स बजावलंय. समन्स मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल झालीय.. गेल्या ३ तासांपासून नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात ऐश्वर्याची ईडी चौकशी सुरु आहे.
Continues below advertisement