Pallavi Patil & Omprakash Divate:इचलकरंजी पालिकेत 2आयुक्तांनी घेतला पदभार, दोन खुर्च्या लावून कामकाज
Pallavi Patil & Omprakash Divate:इचलकरंजी पालिकेत 2आयुक्तांनी घेतला पदभार, दोन खुर्च्या लावून कामकाज
इचलकरंजी पालिकेत आज दोन आयुक्तांनी घेतला पदभार .. आयुक्त केबिनमध्ये ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटलांनी घेतला पदभार ......... दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेताना वाद, दोन खुर्च्या लावून कामकाज ... पल्लवी पाटलांचा पदभार सोडण्यास नकार, वरिष्ठांच्या फोननंतर पदभार सोडला ... पल्लवी पाटलांचा ओमप्रकाश दिवटेंशी वाद
इचलकरंजी महानगरपालिकेत आज सकाळी दोन आयुक्तांनी घेतला पदभार आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आली होती, त्यांनी या बदलीला स्थगिती आणली आहे तर पल्लवी पाटील आयुक्त यांनी पदभार स्वीकारला होता आयुक्त केबिनमध्ये ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांनी दोघांनी एकदम आज सकाळी घेतला पदभार आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर सुद्धा पल्लवी पाटील पदभार सोडत नव्हत्या दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेताना वादावादी तसेच दोन खुर्च्या लावून कामकाज सुरू एक तासाच्या नंतर कागदपत्रे सादर केल्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला वरिष्ठांचा फोन आल्यानंतर पल्लवी पाटील यांनी महापालिकेतून जाण्यास पसंती दाखवली तोपर्यंत त्यांनी ओमप्रकाश दिवटे यांच्याशी घातला वाद