यंदा पायी स्वरुपात पालखी सोहळ्याची परवानगी मिळावी : पालखी सोहळा प्रमुखांची मागणी

Continues below advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा आषाढी वारी सोहळा कसा पार पाडायचा याबाबत आज पुण्यातील कौन्सिल हॉलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.  या बैठकीला आळंदी देवस्थानसह सात प्रमुख पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मागील वर्षीचा पालखी सोहळा रद्द करावा लागला होता. मात्र यावर्षीचा पालखी सोहळा मर्यादित स्वरुपात का होईना पायी स्वरुपात पार पाडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या पालखी सोहळा प्रमुखांनी एकमुखाने केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram