Palghar ST Accident : जव्हार - सिल्वासा रोडवर दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, 20 ते 25 प्रवाशी जखमी
पालघरमधील जव्हार सिल्वासा रोडवर दोन एसटी बसची समोरासमोर धडक, अपघातात 20 ते 25 प्रवांशी जखमी, जखमींवर जव्हारमधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू