Palghar : शिवसेना पदाधिकाऱ्याने रचला स्वतःवरच गोळीबार करण्याचा कट; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Continues below advertisement
शिवसेना पदाधिकाऱ्यानं स्वत:वरच गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलीय. राजेश घुडे उर्फ बाळा असं आरोपी शिवसेना उपशाखाप्रमुखाचं नाव आहे. पालघर पोलिसांनी काल न्यायालयात हजर केलं असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीए. काही महिन्यांपूर्वी राजेश घुडे यांच्यावर दांडेकर कॉलेज रस्ता परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यावेळी त्यांनी अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केल्याची तक्रार केली होती. त्याबाबत सखोल तपास केला असता पोलिसांना घुडे यांनी स्वत:वरच गोळीबाराचा कट रचल्याचं समोर आलं.
Continues below advertisement