Palghar Rain : पालघरसाठी आज ऑरेंज आणि उद्या रेड अलर्ट, नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान

Continues below advertisement

पालघरसाठी आज ऑरेंज , उद्या रेड अलर्ट .. नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान .. पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं ..  अनेक भागांतील पूल पाण्याखाली वाहतूक ठप्प.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram