Palghar Fire News : पालघरमध्ये स्टॉक केलेल्या पाईपला आग, परिसरात धुराचे लोळ
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPalghar Fire News : पालघरमध्ये स्टॉक केलेल्या पाईपला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले.