Take off | मुख्यमंत्र्यांनी राजभवनावरुन उड्डाण का टाळलं?
राज्य सरकार आणि राज्यपाल असाच संघर्ष सध्या महाराष्ट्रात धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावरुन उड्डाण टाळल्यामुळं आता अनेक प्रश्नांची यात भर पडली आहे.