Jejuri | गोपीचंद पडळकरांचा पहाटेचा गनिमीकावा
जेजुरी गडावर अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकरांनी केला. यावेळी पडळकरांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले. जेजुरीगडावर पहाटेच्या सुमारास पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा राडा.