Palghar Check Post | गुजरातमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या तापसणीसाठी पालघरच्या सीमेवर नाकाबंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परराज्यातून राज्यात प्रवेश करणार्यावर राज्य सरकार कडून काही निर्बंध लावण्यात आले असून आज पासून कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्ट वर तयारी सुरू झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola