Palghar Cash Seized : पालघर जिल्ह्यात 3.70 कोटींंची रोकड पकडली

Continues below advertisement

Palghar Cash Seized : पालघर जिल्ह्यात 3.70 कोटींंची रोकड पकडली
हेही वाचा : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला म्हणजेच विजयादशमीला गोळा झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटना स्थळावरुन दोन आरोपींना अटक केली होती. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यपला अटक केली होती. शिवकुमार गौतम गोळीबार केल्यानंतर फरार झाला होता. अद्याप तो फरार आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणं या प्रकरणातील तीन आरोपी पुण्याहून गोळीबाराची चौकशी करण्यासाठी झारखंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. गौरव अपुने, रुपेश मोहोळ आणि शुभमन लोणकर पुण्याहून झारखंडला गेले होते. यामुळं लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवादी कनेक्शन समोर आलंय, असं दिसून येतं.   झारखंडमध्ये गोळीबाराचा सराव बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार गौरव अपुने, रुपेश मोहोळ, शुभम लोणकर पुण्याहून गोळीबाराचा सराव करण्यासाठी झारखंडला गेल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. गौरव अपुने यानं चौकशीमध्ये झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्यानंतर तिथं कुणीतरी एके-47 दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार तिघांनी गोळीबाराचा सराव केला होता.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram