Palghar Cash Seized : मागील दोन दिवसांत विरार, नालासोपारा भागात 6 कोटी पकडले

Continues below advertisement

Palghar Cash Seized :  मागील दोन दिवसांत विरार, नालासोपारा भागात 6 कोटी पकडले

हेही वाचा : 

 "पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन, या आशयाची नोटीस वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठवली", असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.8) वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत त्या बोलत होत्या.   सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्व महत्त्वाचे प्रश्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात सविस्तर मांडले. मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कारण सुषमा अंधारे यांना देखील ती माहिती नाही. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो. एका वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती. असं काही होईल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील आलं नव्हतं. ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे. मागच्या वेळीच तिकीट शरद पवारांच्या सहीवर मिळालं. त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्या पोर्शे कारचा उल्लेख सुषमा ताई तुम्ही केला. तुम्ही त्या प्रकरणात लढलात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण सुषमा ताई पोलीस स्टेशनला बसलात. रवींद्र धंगेकर देखील तेथे होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram