Palghar Case : पालघरमध्ये अवघ्या 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार ABP Majha
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
14 Sep 2021 09:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरमध्ये अवघ्या 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार , लहान मुलांमध्ये विकृतीचा शिरकाव, बोईसरमधल्या घटनेनंतर चिंता व्यक्त, मुख्यमंत्र्यांनी काल बोलावलेल्या बैठकीत पालघरमधल्या घटनेवर चर्चा