ABP News

Paithan : पैठणच्या नाथवंशियांमधला वाद अखेर मिटला, सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथशष्ठी साजरी करणार

Continues below advertisement

Paithan : पैठणच्या नाथवंशियांमधला वाद अखेर मिटला, सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथशष्ठी साजरी करणार
पैठणच्या नाथवंशियांमधला वाद अखेर संपलाय.. खरे नाथवंशज कोण यावरुन रावसाहेब महाराज गोसाव, पुष्कर महाराज गोसावी आणि रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्यात वाद होता.. हा वाद अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला.. सुप्रीम कोर्टाने दत्तकपूत्र  रघुनाथबुवा गोसावी हे नाथवंशज असल्याचा निकाल दिल्यानंतर वाद सुरुच होता. आता मात्र हा वाद मिटलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram