Bhalchandra Kakade Death :ऑक्सिजन संशोधक भालचंद्र काकडेंचं निधन,ऑक्सिजनअभावी चेन्नईत दुर्दैवी मृत्यू
Continues below advertisement
चेन्नई/कोल्हापूर : ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. ते 44 वर्षांचे होते.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Oxygen Production Oxygen Shortage Oxygen Chennai Bhalchandra Kakade Bhalchandra Kakde