Dnyanvyapi Owaisi: ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला औवेसींचा विरोध ABP Majha

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरु झालाय. ज्ञानवापी मशिदीसाठी मंदिर तोडल्याचा दावा केला जातोय.त्यापार्श्वभूमीवर कोर्टानं ज्ञानवापी मशिदीची सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत...एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी आक्रमक भूमिका घेतलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola