Sanjay Raut: औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्या ओवीसींना त्याच मातीत गाडू- राऊत
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राला खिजवणाऱ्या ओवेसींना त्याच मातीत गाडू, असं टीकास्त्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोडलं. औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली. त्याचे राजकीय पडसाद उमटतायत. शिवसेनेनं ओवेसी यांच्या या कृतीवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी आज ओवेसींना काय इशारा दिला