Osmanabad : सोलापूर हैदराबाद हायवे ठप्प; नळदुर्ग शहरातील घाटात टँकर पलटी ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Oct 2021 08:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनळदुर्ग शहराच्या बाजूच्या घाटात टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हैदराबाद हायवेवर दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूनं एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या..