Osmanabad : उस्मानाबादच्या आनंदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणाला पोलिसांची विनाकारण मारहाण ABP Majha
Continues below advertisement
उस्मानाबाद शहरातील एका तरुणाला विनाकारण मारहाण करण्यात आली. फरीद शेख हा २६ वर्षांचा तरुण उस्मानाबादच्या आनंदनगर परिसरात एका पान टपरीवर उभा होता, त्यावेळी आनंदनगर पोलिसांनी त्यांनी बेदम मारहाण केली. पाहा नक्की काय घडलं.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Osmanabad Crime News ABP Majha ABP Majha Video Anandnagar