Osmanabad: ओमायक्रॉनबाधित दोन रुग्णांना पॅरासिटॅमॉल आणि व्हिटॅमिन सीची ओषधं देऊन उपचार ABP Majha

Continues below advertisement

ओमायक्रोनचा ज्या गतीने प्रसार होतो ते पाहता प्रशासन सतर्क झालंय. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्यांना ओमायक्रॅानची बाधा झाली होती त्यांना एबीपी माझानं गाठलं. त्यांची काय स्थिती आहे? त्यांच्यावर काय उपचार झाले? हे आपण जाणून घेणार आहोत. ओमायक्रॅानमधून बरे झालेले पिता-पुत्र आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॅाक्टर यांना एबीपी माझानं समोर आणलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram