Osmanabad: बॅंकिंग सेवेच्या नियमावलीत सुधारणांची गरज? ABP Majha
एवढे मोठ्या उद्योजक सहज एखादं कर्ज घेतात... ते बँकांना परत करत नाहीत... आणि पोबारा करतात... पण तेच जर सर्वसामान्य व्यक्तीनं केलं तर... दुसऱ्या दिवशी बँकेचे अधिकारी घरावर जप्ती करतील किंवा एखाद्या वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बदनामी करतील... पण तेच घोटाळेबाज उद्योजकांबाबत मात्र दुसरी भूमिका घेतात...