Osmanabad: उस्मानाबादच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा 'मास्की' रोबोट, 'मास्की'चे काय वैशिष्ट्य?

Continues below advertisement

Osmanabad : उस्मानाबादच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी रोबोट तयार केला आहे. उस्मानाबाद शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी  आपल्या या रोबोटला मिस मास्की' असे नाव दिले आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. जीवनशैलीच बदलून गेली आहे. मास्क घालने, सॅनिटायझर वापरणे आणि त्याचा वापर होतो की नाही हे पाहणे ही एक समस्या बनली आहे. हा मोशन सेन्सिटिक रोबोट आपल्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram