Osmanabad | ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा पाहाणी दौरा | ABP Majha

Continues below advertisement

क्यार वादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी 5 सदस्यीय केंद्रीय पथक उद्या (21 नोव्हेंबर)महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram