ABP News

Mhada Lottery | म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे डिसेंबरमध्ये 6651 घरांची लॉटरी | ABP Majha

Continues below advertisement
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सहा हजार 651 घरांची लॉटरी डिसेंबर अखेरपर्यंत निघणार आहे. यात सुमारे पाच हजार घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत. तर 20 टक्के घरे खासगी विकसकांकडून म्हाडाला मिळणार आहेत...या योजनेअंतर्गत कल्याण- शिरढोण परिसरात अडीच हजार तर खोणी परिसरात अडीच हजार घरे बांधली जाणार आहेत. 2021 पर्यंत ही घरे बांधली जाणार आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram