Weather Effect | ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर कीड पडली आहे..  हरभऱ्याच्या प्रत्येक  रोपावर किमान 5 ते 6 आळ्या दिसत आहेत. आळ्यांनी हरभरा कुरतडून टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या किडीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.. प्रत्येक शिवारात पाहिलं तर एका एकरामध्ये हजारोंच्या संख्येने आळया आहेत. आजही ढगाळ वातावरण असल्यामुळे कितीही फवारनी केली तरी पिकांवरील किडीमुळे शेतकऱी चिंतातूर आहे,,.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram