Osmanabad : 25 हजारांची लाच घेताना एक शिक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ABP Majha
Continues below advertisement
शिक्षकाकडुन 25 हजारांची लाच घेताना एक शिक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, वरीष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यासाठी केली 50 हजारांची मागणी ,तडजोड करून 25 हजार रुपये स्वीकारले, संस्थेच्या बांधकामासाठी घेतली 25 हजार लाच, संस्थाचालक व मुख्याध्यापका कडून पैशाची मागणी ,सहकारि शिक्षका मार्फत घेतली लाच , चौकशी सुरू; पोलीस उप-अधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाची कारवाई
Continues below advertisement
Tags :
Osmanabad