
Reservation in Promotion : पदोन्नती आरक्षणाबाबत विरोध डावलून 67 अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती
Continues below advertisement
Reservation in Promotion : पदोन्नती आरक्षणाबाबत विरोध डावलून 67 अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. काँग्रेसच्या विरोधानंतरही राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे काँग्रेसची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Continues below advertisement