Orion Nebula : ओरायन नेबुलाचे फोटो चर्चेत, पृथ्वीपासून सर्वात जवळचा तेजोमेघ

Continues below advertisement

 कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर उभं राहतो निळाशार असा अथांग समुद्र, नारळी - फोपळीच्या बागा, टुमदार कौलारू घरं...पर्यटनासाठी कोकणती जगभरात ओळख...पण हेच कोकण सध्या अवकाश संशोधन आणि त्यासंदर्भातील फोटोग्राफीसाठी सध्या संशोधक, अभ्यासक आणि हौशी फोटोग्राफर्सना देखील साद घालत आहे...मुळच्या पुण्यातील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या आदित्य किंजवडेकर या तरूणानं राजापुरातील कोंड्ये या गावातील घेतलेले ओरायन नेबुलाचे फोटो कौतुकाचा विषय ठरत आहेत...ओरायन नेबुला पृथ्वीपासून सर्वात जवळचा असलेला अवकाशातील तेजोमेघ किंवा एक ढग आहे....हा वायुंचा असा एक पुंजका आहे ज्यामधून काही हायड्रोजन आणि हेलिअमसारखे वायु देखील बाहेर पडत असतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram