Hall ticket देण्यासाठी 30 हजारांची मागणी, 10 हजार स्वीकारताना संस्थाचालकाला अटक

औरंगाबादेत दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी ३० हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola