Ambarnath Shivmandir : अंबरनाथमधील शिवमंदिरालगतच्या कब्रस्तानला विरोध

अंबरनाथ च्या प्राचीन शिवमंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान बनवण्याचा पालिका आणि काही सामाजिक संस्था चा घाट असून या कब्रस्तान ला अंबरनाथ गावकऱ्यांचा विरोध आहे आणि कब्रस्तान हटवण्यासाठी ग्रामस्थांनी हजारो च्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे, गावकऱ्यांनी अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर पासून उल्हासनगर च्या तहसील कार्यालय वर तसेच उल्हासनगर महानगरपालिका पर्यंत मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola