
Mumbai Dadar Refinery : मुंबई ते कोकण रिफायनरीला विरोध, कोकणवासियांचं जोरदार आंदोलन : ABP Majha
Continues below advertisement
कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन तापलेलं असताना इकडे मुंबईतही जोरदार आंदोलन झालं... मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांनी दादर स्टेशनबाहेर रिफायनरीविरोधात निदर्शनं केली.. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली
Continues below advertisement