Opposition On Amit Shah News : भाजप मेळाव्यात अमित शाहांचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल #abpमाझा
Continues below advertisement
Opposition On Amit Shah News : भाजप मेळाव्यात अमित शाहांचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल #abpमाझा
'२०२९मध्ये अमित शाह दिल्लीत नसतील, कुबड्या घेऊन सत्तेत असतील' सत्ता राहिली दूर, शाहांना राज्यात फिरणं मुश्किल होईल - वडेट्टीवार भाजप दुतोंडी साप, जिकडे भक्ष्य तिकडे जातात -विजय वड्टेटीवार 'महायुतीतील मित्रपक्षांनी शाहांच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करावा' काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement