opposition next meeting in Mumbai : देशातील भाजपविरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत

Continues below advertisement

opposition next meeting in Mumbai : देशातील भाजपविरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत

NDA Vs INDIA: विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये होत आहे. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी आघाडीचं नाव इंडिया (India) असू शकतं. विरोधी पक्षांच्या बैठकीत (Opposition Parties Meeting) नावाबाबतचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

इतर नावांवरही झाली बैठकीत चर्चा

याशिवाय विरोधी आघाडीसाठी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पीडीए (पूर्वीची दलित आघाडी) हे नाव सुचवलं होतं, पण ते फेटाळण्यात आलं. तर एका छोट्या गटाने सेव्ह इंडिया अलायन्स किंवा सेक्युलर इंडिया अलायन्स हे नाव देखील सुचवलं होतं. जागावाटपाबाबत राज्यनिहाय समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील विरोधी पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram